गच्चीवरची बाग
Pages: 110
Weight: 170 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 240 R 180 / $ 2.57
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 29% OFF  R 240 R 170 / $ 2.43
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Book Review
Write a review

vaishali Raut
13/12/2019

खर तर हे पुस्तक खूपच छान आहे. ते अ्नुभवातून लिहलेले असल्याचे हे लेखकांच्या मांडणीतून लक्षात येते. बागेसाठी केलेले छोटे छोटे अनोखे प्रयोग हे आपल्याला बाग किती सुंदर व टवटवीत करू शकता हे पुस्तक वाचल्यानंतर व ते प्रत्यक्ष आणल्यानंतर लक्षात येते. असे हे पुस्तक खरं तर तुम्हाला बाग करण्यासाठी बोट धरून चालवायला शिकवणारं असं Fundamental Tips असलेले पुस्तक आहे. पुस्तकाची आता दुसरी आवृत्ती प्रकाशीत झाली असून त्यात मुख व मल पृष्ठाशिवाय कोणताही बदल करण्यात आला नाही. कारण खूपच महत्वाचे मुद्दे व त्याचे स्पष्टीकरण व बाग फुलवायला प्ररीत करणारे पुस्तक आहे. त्यांच्या या विषयावर दोन संकेतस्थळे सुध्दा आहे. www.gacchivarchibaug.in, www.organic-vegetable-terrace- garden.com. या संकेत स्थळावर बरीच व नवनवीन माहिती उपलब्ध आहेच. पण त्याआधी हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे. कारण हे वाचले तरच तुम्हाला लेखकाच्या कामाचा कळस लक्षात येतो. असे हे पुस्तक मी नेहमीच इतरांना वाढदिवसाच्या दिवशी भेट देत असते. म्हणून तुम्हीही वाचा, इतरांना भेट द्या.. व विशेष म्हणजे Garbage to Garden संकेल्पनेवर बाग फुलवा.. वैशाली राऊत, नाशिक.
Pravin Bodkhe
08 Mar 2013 05 30 AM

झपाट्याने वाढणारी शहरे अपुरी जागा यातच वेगवेगळ्या आजारांना आज आपण बळी पडतोय कारण निकृष्ट दर्जाचे रासायनिक खाद्य पण यावर मात करण्यासाठी संदीप चव्हाण "गच्ची वरची बाग" हे पुस्तक वाचाच असा माझा आग्रह राहीन तसेच प्रत्येक घरामध्ये संग्रही असावे ..
Sharad Dhatrak
08 Mar 2013 05 30 AM

This Book Was Says Minimum Investment maximum result.its the balance of earth it is needful to earth & People...
Nilesh Gavit
17/05/2013

I think it's a very nice work you're doing on the farm
Rajesh Hivare
17/05/2013

It provides the information about Terest Farming. And also motivates to experiments in our terest. May i requested to all its curious readers, not only read this book but also try to experiments the same in your life.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat