Summary of the Book
डॉ. कृ. पं. देशपांडे यांनी कांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या आयुष्यावर लिहिलेली ही कादंबरी आझादांचा संपूर्ण जीवनपट उलगडते. या मोठ्या कादंबरीत आझाद यांनी स्वातंत्रसंग्रामात केलेले काम व त्यांची धगधगती देशनिष्ठा दिसून येते.
आझाद सर्व क्रांतिकारकांसाठी कसे आदर्श होते ते या पुस्तकातून कळते. ब्रिटीश सत्तेला त्यांनी जो हादरा दिला त्याचा तपशील या पुस्तकातून कळतो.