Abhinav Katha - अभिनव कथा
अभिनव कथा
9789394997363 Abhinav Katha Assorted Stories Kathasangrah SahityaSampada Prakashan Short Fiction Stories Story Suvarna Patil अभिनव कथा कथासंग्रह साहित्यसंपदा प्रकाशन
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Subhash Pawar KBCNMU JALGAON
27/04/2025

अप्रतिम सुंदर अशा वाचनीय सुरेख कथा, यातील काही कथांमधून सामाजिक संदेश ही जातो, आजकालच्या जगाशी संबंधित वास्तव कथा, अप्रतिम सुंदर मांडणी सुरेख लिखाण त्याचबरोबर इतरांना गिफ्ट देण्यासाठी खूप छान पुस्तक, इतके छान व सुंदर व वाचनीय पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. सुवर्णा पाटील मॅडम यांचे खूप खूप आभार.
Vanita Patil
04 Nov 2025 05 30 AM

एकापेक्षा एक सुरेख कथा ,वास्तव कथा पण त्याला सुंदर कल्पनेची झालर,सामाजिक संदेश पण मिळतो , प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे लिखाण केले डॉ सुवर्णा यांनी,असेच चविष्ट विचारांचे खाद्य आम्हा बुद्धिजीवी प्राण्यांना नेहमी मिळू द्या🙏
Dr. Shivkumar Pawar
04 Nov 2025 05 30 AM

अप्रतिम कथासंग्रह....सध्याच्या या धावपळीच्या जगात कसे जगायचे ,हे फारच सुंदर पणे यातील प्रत्येक कथा आपल्या ला एक सकारात्मक संदेश मधून सांगत असते...सर्वांनीच आवर्जून वाचून इतरांना ही भेट देण्यासारखे हे पुस्तक आहे.
Jagdish
04 Oct 2025 05 30 AM

Inspiring and motivating Excellent Book
A. D. Patil
04 Oct 2025 05 30 AM

सुंदर पुस्तक. छोट्या छोट्या कथांचे भांडार. डोळ्यात अंजन घालणाऱ्या वास्तवावर आधारित असलेल्या कथा. स्पर्धेच्या जगात मुलांची होणारी घुसमट. नात्यातील कटुता, कोरोनाची दाहकता तर कधी प्रेमासाठी तरसलेली अतृप्त मने. एकाहून एक सुंदर अशा कथा
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat