शिवराय
छत्रपती महाराजांचा लढायांव्यतिरिक्त खरा इतिहास
Aitihasik Assorted Stories Chhatrapati Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Shivaji Mharaj Etihas Historical History Jadhav Namdeorao Kathasangrah Majestic Prakashan Marathi Namdeorao Jadhav Namdevrao Jadhao Namdevrao Jadhav Namdevrao Jadhaw Namdevrav Jadhao Namdevrav Jadhav Namdevrav Jadhaw Prof Namdeorao Jadhav Prof Namdevrao Jadhao Prof Namdevrao Jadhav Prof Namdevrao Jadhaw Prof Namdevrav Jadhao Prof Namdevrav Jadhav Prof Namdevrav Jadhaw Prof. Namdevrao Jadhao Prof. Namdevrao Jadhav Prof. Namdevrao Jadhaw Prof. Namdevrav Jadhao Prof. Namdevrav Jadhav Prof. Namdevrav Jadhaw Prof.Namdevrao Jadhao Prof.Namdevrao Jadhav Prof.Namdevrao Jadhaw Prof.Namdevrav Jadhao Prof.Namdevrav Jadhav Prof.Namdevrav Jadhaw Raje Shakakarte Shivray Shivaba Shivaji Shivaji Maharaj Shivaji Raje Shivray Shiwray Short Fiction Stories Story इतिहास ऐतिहासिक कथासंग्रह छत्रपती शिवाजी महाराज नामदेवराव जाधव प्रा नामदेवराव जाधव प्रा. नामदेवराव जाधव प्रा.नामदेवराव जाधव मॅजेस्टिक प्रकाशन राजे शिवराय शिवाजी महाराज
Not in Stock

 
Hard Copy Price: R 450 / $ 5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत कोणी केलेला नव्हता.

लढायांव्यतिरिक्त महाराजांचे अनेक क्रांतीकारी निर्णय अत्यंत दूरदर्शी आणि समाजमनावर शेकडो वर्षे प्रभाव टाकणारे आहेत. आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक क्रांती करताना अंधश्रद्धा निर्मूलन करून लोकशाही राज्यव्यवस्था आणि पंचायत राज ही संकल्पना अस्तित्वात आणली. जातीपातीच्या अभेद्य भिंती पाडून समतेची मुहूर्तमेढ वयाच्या पाचव्या वर्षी रोवली. उद्धवस्त पुणे शहरातील जमिनीवर सोन्याचा फाळ लावलेला नांगर चालवून हाती असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लोक कल्याणासाठी कसा उपयोग करावा याचा आदर्श दाखवून दिला. अर्थात जिजाऊसाहेबांच्या सर्व गोष्टीच्या कर्त्या धर्त्या होत्या हे वेगळे सांगणे नको.

महाराजांनी वतनदारांच्या ताब्यात असलेल्या खाजगी जमिनीचे राष्ट्रीयकरण करून गरीब श्रीमंत यातील दरी कायमची बुजविण्याचा कांतीकारक प्रयोग केला. महाराजांनी महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी प्रयत्नपूर्वक जलनियोजन केले. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेबरोबर विहीरी, तलाव, तळे, बंधारे बांधले.

याशिवाय अतिक्तित उपलब्ध पाण्याचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी फळबागांना पुरेसे प्रोत्साहन दिले. किल्यावर पावसाळ्यात उपलब्ध होणार्‍या पाण्याचे रेन हार्वेस्टिंग करून थेंब थेंब पाण्याचा उपयोग केला. त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्रातील कोणताही किल्ला पाण्याच्या अभावामुळे शत्रूला जिंकता आला असे कधीच झाले नाही.
Book Review
Write a review

Dev
30/09/2011

The author has ably tiuched all the facets of MAHARAJ.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat