द बर्ड्स अ‍ॅंड अदर स्टोरीज
9789382261452 Abhijit Prakashan Anuvadit Assorted Stories Daphne Du Maurier Du Maurier Daphne Kathasangrah Short Fiction Stories Story The Birds And Other Stories Toshada Aalatkar Translated Translation अनुवादित अभिजित प्रकाशन कथासंग्रह डॅफने द्यू मोरियेर तोषदा आलटकर द बर्ड्स अ‍ॅंड अदर स्टोरीज
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 450 R 337 / $ 4.32
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
अंधारात तो किती वेळ लढत होता ते त्याला नक्की सांगता येणार नाही . पण शेवटी त्याच्या भोवतालची ती पंखांची फडफड हळूहळू कमी होत जाऊन एकदाची कायमची थांबली .
एकांतवास आणी भायचित्रांचा उत्कृष्ट संग्रह असणारा 'बर्डस' हिचकॉकने आपल्या अत्यंत प्रसिद्ध चित्रपटातून कायमचा अजरामर केला आहे .
या संग्रहातल्या इतर पाचही रक्त गोठवणाऱ्या कथा , तुटलेपणाची भावना निर्माण करणाऱ्या तर आहेतच शिवाय मानवाच्या निसर्गावर मात केल्याच्या पोकळ बढाईचाही पर्दाफाश करणाऱ्या आहेत .
मॉन्टे व्हेरिटाच्या पर्वतीय नंदनवनाने दिलेला अमरत्वाचा साक्षात्कार असो वा सफरचंदाच्या झाडाच्या रुपान एका झिडकारलेल्या पत्नीन मृत्युनंतर पतीचा सूड घेण असो . छायाचित्र काढता - काढता नकळत 'त्या' व्यक्तीच्या आयुष्यात पदार्पण करणारा व्यावसायिक छायाचित्रकार असो वा आपल्या प्रियकराबरोबर फिरायला जाण्याचा निमित्तान त्याला स्मशानात घेऊन जाणारीप्रेयसी असो किंवा मग दोघांत तिसरा नको म्हणून अघटीत पाप हातून घडलेला मत्सरी बाप असो .....
'द बर्डस आणि इतर पाच कथा' म्हणजे आधुनिक गूढ कथांच्या विकासातील सर्वोच्च मानबिंदू ठराव्यात अशाच आहेत .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat