श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र
Category: चरित्र
Pages: 244
Weight: 437 Gm
Binding: Paperback

eBook Price: 25% OFF  R 250 R 188 / $ 2.69
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
गुरुचरित्रातील श्रीदत्त, श्रीपादवल्लभ, श्रीनृसिंह या पुढील अवतार अक्कलकोटस्थित श्री स्वामी समर्थ यांचा मानला जातो. स्वामींचे पद्यातील चरित्र गद्यात आणण्याचे काम १९०४मध्ये प्रथम झाले. कै. रा. रा. सदाशिव वामन मराठे कृत स्वामी महाराजांचे पहिल्या गद्य चरित्राचे संकलन ‘श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र’ यातून विवेक दिगंबर वैद्य यांनी केले आहे.
मूळ ग्रंथातील लेखन यात जसेच्या तसे घेत अनेक प्रसंगांचे योग्य संदर्भ तसेच छायाचित्रांची यात भर घातली आहे. १८४६-४७मध्ये चिंतोपंतअप्पा टोळ हे सोलापूरला मामलेदार असताना त्यांची व महाराजांची पंढरपूरला गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटला आले, या हकीकतीने चरित्राला प्रारंभ झाला आहे.   
महाराजांचे वर्णन, त्यांचा राग, दर्शनाची पद्धत, त्यांची अचाट कृत्ये व चमत्कार, विविध ठिकाणच्या वास्तव्याच्या वेळच्या घटना, स्वामींचे भक्त, सेवेकरी, राजे-रजवाड्यांनी महाराजांची केलेली सेवा, प्रसंगी महाराजांनी एखाद्याचे केलेले गर्वहरण, सन्मार्गाचा संदेश आदी कथा यात वाचायला मिळतात. स्वामींच्या अवताराच्या कार्यसमाप्तीच्या वर्णनाने या चरित्राची सांगता होते.

‘श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5196567763229099538
Book Review
Write a review

Siddharth Shinde
04 Sep 2019 05 30 AM

स्वामीमाऊलींच्या अलौकिक आणि अप्रतिम चरित्रासहित अक्कलकोट मधील आणि इतर अनेक दुर्मिळ चित्रे पाहायला मिळाली.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat