BhairappaBhayrapaBhayrappaDr S L BhairappaDr. S. L. BhairappaDr.S.L.BhairappaKadambariMehata PublicationMehata Publishing HouseMehta PublishingMehta Publishing HouseNovelS L BhairappaS. L. BhairappaS. L. BhayrapaS. L. BhayrappaTantuएस एल भैरप्पाएस. एल. भैरप्पाकादंबरीडॉ एस एल भैरप्पाडॉ.एस.एल.भैरप्पातंतूमेहता पब्लिशिंग हाऊस
Hard Copy Price:
25% OFF R 795R 596
/ $
7.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
‘हिंसा सहसा नष्ट होत नाही, ती वाढतच राहते आणि नवे शत्रू, नवे मार्ग शोधात राहते. हिंसा जुलूमशाही यांची स्वतःची अशी एक गती असते, स्वतःचे तर्कशास्त्र असते. जुलूमशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही आणि अशाच प्रवृतींचा कल स्वतःची विचारशक्ती गुंडाळून ठेवण्याकडे असतो; परंतु विचार आणि सर्जकता यांवर कुणाचीही हुकुमत चालू शकत नाही; त्यामुळे या प्रवृत्ती आपल्या हल्ल्याचा रोख लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंत, समाजधुरीण इत्यादींकडे वळवतात. परिणामी, होणारी सांस्कृतिक हानी कधीही भरून येणारी नसते... त्या समाजाच्या संदर्भात कालचक्र जणू गोठले जाते.’ आणीबाणी घोषित होण्यापूर्वी बराच काळ आभाळ झाकोळून आलेले होते. राज्यकर्त्यांच्या हातात सुप्त दमनतंत्राचे नवे दुधारी हत्यार आले होते. ‘न तू फिर जी सकेगा, और न तुझको मौत आएगी...’ अशी भल्याभल्यांची अवस्था करण्यात आली होती. अशा आणि त्यानंतरच्या कालखंडात एका बुद्धिप्रामाण्यावादी पत्रकाराची आणि त्याच्या कुटुंबियांची कशी दारूण वाताहत होते, याची राष्ट्रीय पार्श्वभूमीवर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा: तंतू! कन्नड साहित्यातील थोर तत्वविवेचक आणि निर्भीड कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र : तंतू!