Summary of the Book
संगीत, अभिनय, काव्य व योग या क्षेत्रातील नऊ नामवंतांची आत्मकथने यात अंतर्भूत करण्यात आली आहेत.(९ नामवंत पुढीलप्रमाणे : दशरथ पुजारी, मच्छिंद्र कांबळी, छोटा गंधर्व, शाहीर साबळे, पंडित मनोहर चिमोटे, हठयोगी निकमगुरुजी, सौ. आशा खाडिलकर, योगाचार्य निंबाळकर गुरुजी, व भीमराव पांचोळे.)