वाटा आपल्या संस्कृतीच्या
Pages: 157
Weight: 195 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788193656402

Available Immediately

 
Hard Copy Price: R 230 / $ 3.29
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
आपली संस्कृती ही देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. धर्म, इतिहास, भाषा, आयुर्वेद, सण, उत्सव, संस्कार, खगोल अशी सर्व शास्त्रे संस्कृतीत येऊन एकरूप होतात. त्यामुळेच आपल्या संस्कृतीची माहिती आपल्याला असणे आवश्यक असते. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी या पुस्तकात आपल्या संस्कृतीविषयक अनेक गोष्टी सोप्या आणि रोचक भाषेत सांगितल्या आहेत. गोमातेचे महत्व प्रथम आपल्याला समजते. त्यानंतर संस्कृतबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिले आहे.

कन्यागत महापर्वाची ओळख होते.'प्राचीन भारतात इतिहास' या डॉ. गो.बं. देगलूकर यांच्या पुस्तकाची माहिती त्यांनी दिली आहे. प्राचीन खगोलयंत्रे हा कुतूहल जागवणारा विषयही या पुस्तकात आहे. तीर्थयात्रा, वेदाध्ययन, विवाह संस्कार याबरोबरच नवरात्रीविषयी त्यांनी तपशिलाने लिहिले आहे; तसेच संभाजी महाराज, बाजीराव, लोकमान्य यांच्याविषयी लेखनही पुस्तकात आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat