BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

Inspiration ( प्रेरणा)
Pages: 120
Weight: 160 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788189272023

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 125 R 113 / $ 1.61
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
आयुष्य सगळेच जण जगत असतात. पण ते रडत-कुढत जगायचे की हसत -खेळत हे प्रत्येकाच्या स्वभावावर व विचारांवर अवलंबून असते . म्हणूनच आनंददायी जीवनासाठी विनोद अ. बांदोडकर यांनी 'प्रेरणा' या पुस्तकातून केलेले लेखन मार्गदर्शक ठरते . रस्त्यात अपघातात जखमी झालेला अनोळखी मुलाला तातडीने रुग्णालयात नेऊन त्याचे प्राण वाचविणाऱ्या गरीब गृहस्थाचे उदाहरण देत परोपकारी माणसाचे दर्शन घडविले आहे . दुसऱ्या प्रसंगात पाळणाघर ते वृद्धाश्रमांच्या वाढत्या संख्येबद्दल विवेचन , मुलांचे अति लाड किंवा दुःस्वास न करता त्यांना समजावून घेण्याची गरज आदी अनेक लेखांमधून सकारात्मक जीवनाचे मोल समजते.

‘प्रेरणा’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4784659014639674198
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address