मराठी वाचकांना पाश्र्चात्य लेखक व कलावंत, विचारवंत यांच्या कलादृष्टीचा, जीवनदृष्टीचा परिचय घडवून आणण्यासाठी हे पुस्तक
मदत करते.कारण की, या सगळ्या इंग्रजीतून नामवंत नियतकालिकात
पूर्वप्रसिद्ध झालेल्या मुलाखती आहेत.अनुवादक डॉ.दीपक बोरगावे
यांनी आस्थेने आणि अपार मेहनतीने केलेले हे मराठी रूपांतर वाचकांची जाणीव समृद्धी वाढवेल यात शंका नाही.