Summary of the Book
आपण कल्पित -कथा रचल्या
आपल्या प्रजातींनी एकत्र यावं यासाठी
आपण निसर्गाचं दमन केलं
स्वत: शक्तिशाली होण्यासाठी
आता आपण जीवनाची
पुनर्रचना करत आहोत
आपल्या अतिरानटी इच्छांच्या पूर्ततेसाठी
पण आपण याहून अधिक
स्वत:ला ओळखलंय का ?
की आपण लावलेले शोध आपल्यालाच
असंबद्ध ठरवणार आहेत ?
मती गुंग करून टाकणाऱ्या आजच्या युगात
माणूस असणं म्हणजे नेमकं काय ,
याचा केलेला उलगडा म्हणजे
२१ व्या शतकासाठी २१ धडे
हे पुस्तक !