Summary of the Book
मुघलांनी आमची डोकी मारली, तर इंग्रजांनी आमची प्रज्ञा! डोकी मारण्यापेक्षा प्रज्ञा मारण्याचे दु:ख नेहमीच जास्त असते. इंग्रजांच्या या काव्यामुळे जे आपले ते सर्व वाईट, अशी आपली धारणा झाली. त्यामुळे तुकोबांच्या शब्दांत 'नाठाळाचे माथी हाणू काठी' करणारा हा 'प्रहार'