Hard Copy Price:
R 125
/ $
1.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
आयुर्विमा क्लेम्सची पार्श्वभूमी असलेली ‘क्लेम गेम’ ही मराठीतली पहिलीच आर्थिक गुन्हेगारी कथा (क्राईम थ्रिलर) कादंबरी असावी.
आयुर्विमा पॉलिसी घेताना व देताना आणि आयुर्विम्याच्या क्लेम्सच्या प्रक्रियेत गुन्हेगारी वृत्तीचे लोक कसे हस्तक्षेप करतात किंवा कोणते घोटाळे करण्याचे प्रयत्न करतात आणि कादंबरीचा नायक अमर हा कंपनीतला स्वच्छ हातांचा अधिकारी सर्व गुन्हेगारांवर कशी मात करतो याच्या चित्तथरारक हकीकती ‘क्लेम गेम’ कादंबरीत वाचायला मिळतात. लेखक अनेक वर्षे आयुर्विमा क्षेत्राशी परिचित असल्याने विमा कंपनीचे एकूण चित्रण अचूक आणि वेधक झाले आहे. कथानक अतिशय गतिमान असल्याने कादंबरी एका बैठकीत वाचून पूर्ण होते.
कादंबरी वाचून आयुर्विमा क्षेत्राविषयी सामान्य माणसाचे बरेच कुतूहल शमवले जाते. तो थोड्या प्रमाणात आयुर्विमा-साक्षर आणि जागरूक होतो, ही या कादंबरीची जमेची बाजू.
(महाराष्ट्र टाइम्स - ३० ०४ २०१७ )
Aniket Jambhekar
21 Apr 2017 11 16 AM
A crime novel on insurance background. A good read.