Hard Copy Price:
R 200
/ $
2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत नागरी युद्धानंतर गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाल्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी, सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी . वॉशिंग्टन यांनी अथक परिश्रम करून जे अतुलनीय कार्य केले त्याची हकिगत Up from Slavery या पुस्तकात आली आहे, त्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. रूढार्थाने बुकर टी. वॉशिंग्टन यांचे हे आत्मचरित्र नव्हे. The story of My life and work हे त्यांचे आत्मचरित्र १९०० मध्ये प्रसिद्ध झाले. १९०१ मध्ये आलेल्या Up from Slavery ची सुरुवात बरीचशी आत्मकथानात्मक असली तरी मूलत: निर्ग्रोची- पूर्वीच्या गुलामांची- अवस्था सुधारून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि त्याला समाजातून जो प्रतिसाद मिळाला त्याचे चित्रण या पुस्तकात केलेले आहे.