Ashma Yugantar - अश्म युगांतर
अश्म युगांतर
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 375 R 281 / $ 3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
पुरातत्व विषयांवरील लेखानामध्ये मोलाची भर डॉ. विजय इंगोले यांच्या या पुस्तकाने घातली आहे. इतिहासाचा अभ्यास करता करता ते पुरातत्त्वकडे वळले आणि त्यांनी मध्य प्रदेशांच्या आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील डोंगरात शैलचीत्रांचा शोध त्यांनी मध्य प्रदेशाच्या आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील डोंगरात शैलचित्रांचा शोध त्यांना लावता आला. त्यांनी आजवर १०० पेक्षा अधिक शैलाश्रयाचा शोध लावला आहे.

या पुस्तकात त्यांनी आपल्या संशोधनासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी शोधलेल्या १०० पैकी 30 शैलाश्रयात प्राणी, मानव, भौमितेय चित्रे आणि क्युपिल्स आढळले. या चित्रांची शैली भीमबेटकाच्या शैलचित्रांशी बऱ्याच अंशी साम्य दर्शिविणारी आहेत. डॉ. इंगोले यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत चित्रांचे महत्व सांगितले आहे. कुक्कुडसा देव, बरडनाला, गायमुख, अंबादेवी, बोरकप अशा स्वतंत्र प्रकरणांतून त्या त्या ठिकाणचा प्रवास ते सांगतात. त्यांची शैली चित्रमय आहे. पुस्तकात भरपूर रंगीत छायाचित्रांचा वापर केला आहे.
Book Review
Write a review

Manohar A Wasankar
25 Jun 2023 04 38 PM

Excellent study of Dr. V. T. Ingole Sir. By reading this book, I come to know history of our region is so exciting and very very old civilization.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat