9788198085900AatmacharitraAivajAivaj Ek SmrutibandhAmol PalekarAutobiographyMadhushri Publicationअमोल पालेकरआत्मचरित्रऐवजऐवज एक स्मृतिबंधमधुश्री पब्लिकेशन
Hard Copy Price:
25% OFF R 750R 562
/ $
7.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
काय अपेक्षा असणार लोकांची माझ्या या प्रयासामधून ? स्वतःच्या आयुष्यातल्या नटाच्या भूमिकेमागचा माणूस दाखवण्यासाठी रस्ते - स्टेशन्स - इमारती - घरांमध्ये शोध घेणारा 'एक अकेला शहर में...' in search of the real man behind the reel man. एवढं साधं एकरेषीय थोडंच असणार आहे हे ? चित्रपट करायला घेण्याआधी त्याचा प्रेक्षकवर्ग कोण असेल याचा विचार मी केला नाही. विषय आवडला चित्रपट घडत गेला, माझ्या धाटणीचाच बनत गेला, सोबत स्वतःचा प्रेक्षकवर्ग घेऊन आला. तसंच काहीसं ह्याही बाबतीत ! 'गोलमाल'चा नायक माझ्यातला छोटासा भाग, तोच फक्त दिसावा ही अपेक्षा चूकच. ही तेढ कायमच राह्यलेली... इतकी दशकं ताणलेली... मी पूर्वीच मान्य केली ती... ज्यांना मान्य असेल तेच येतील सोबत. आजवर आपण जात राह्यलोय एकमेकांच्या साथीने... तसेच.