Summary of the Book
पुणे शहराला ऐतिहासिक, सांस्क्रुतिक, शैक्षणिक वारसा आहे. शिवकालीनम पेशवेकालीन पुण्याचे आता महानगरात रुपांतर झाले आहे. शहराचे रूप बदलले, तसें तेथील समस्या वाढल्या. रस्ते, वाहतूक, पाणी हे प्रश्न सतत चर्चीले जाऊ लागले. तरी पुण्याची 'पुणेरी' वैशिष्ठ्ये आद्याप टिकून आहेत. सुधाकर द. जोशी यांनी 'आम्ही राजे पुण्याचे'मधून ती खुलवून सांगितली आहेत. पुणेरी पाणी, गाणारे पुणे, खड्ड्यांचे पुणे, पुण्यातील गणेशोत्सव, हेल्मेटसक्ती, कायदा, नियम पाळणे हा शामळूपणा समजला जाणारे पुणे असे शहराचे दर्शन ३४ लेखांमधून होते.