BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

आडवाटेवरची भटकंती
Category: पर्यटन
Pages: 159
Weight: 185 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788193656433

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 180 R 162 / $ 2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
शहरातील सिमेंटच्या जगलांना कंटाळलेल्यांना कायम हिरवा निसर्ग, निसर्गाच्या कुशीत दडलेले सौंदर्य, गडकिल्ले, मंदिरे, लेण्या आणि बरंच काही साद घालत असते. निसर्गाच्या प्रेमातून आणि अनवट वाट धुंडाळण्याच्या उर्मीतून खऱ्या अर्थाने 'भटक्या' असणाऱ्या ओंकार वर्तले यांना नवनवीन ठिकाणे साद घालत गेली. त्यातून त्याची भटकंती सुरू झाली आणि या भटकंतीतून अलालेल्या अनुभवांतून साकार झाली 'आडवाटेची भटकंती.' या भटकंतीमध्ये अनेक ऐतिहासिक, भौगोलिक संदर्भ देण्यात आले असून, सहजसोप्या लेखनशैलीमुळे ही 'आडवाटेची भटकंती' वाचतच राहावे असे वाटते.

डोंगराच्या खिशीतील 'सर्वतीर्थ टाकेद' पासून सुरू झालेली ही भटकंती थोरल्या बाजीरावाचे जन्मस्थान असणारे नाशिक जिल्ह्यातील दुबेर गावापासून शाजीराजांचे पेमगिरी, हरिश्चंद्रगड, जुन्नरचं धार्मिक पर्यटन, माथेराननजीकचा विकटगड, राफ्टिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कुंडलिका व्हॅलीतून, नारायणेश्वराचे मंदिर, कातळधार, आडवाटेवरील शिवालये, गौताळा अभायाराण्यतील पाटणादेवीपर्यंत, कोंडेश्वराच्या पठारावरून वासोट्याच्या सुप्रसिद्ध भन्नाट जंगल सफारीपाशी येऊन थांबते. या सर्व अनवट ठिकाणापर्यंत नेमेके कसे जावे ही महत्वपूर्ण माहितीही या पुस्तकात देण्यात आली आहे. या शिवाय उत्तमोत्तम छायाचित्रांची जोड आहेच. त्यामुळे 'भटक्यां साठी खऱ्या अर्थाने शिदोरी असणाऱ्या ' आडवाटेची भटकंती' अनुभवायलाच हवी.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.