Smanvyatun Samgratekade - समन्वयातून समग्रतेकडे
समन्वयातून समग्रतेकडे
9789387968862 Aadhyatmik Navinya Prakashan Shashank Kulkarni Smanvyatun Samgratekade Spiritual आध्यात्मिक नाविन्य प्रकाशन शशांक कुलकर्णी समन्वयातून समग्रतेकडे
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 100 R 75 / $ 0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Tushar Khalge
01 Sep 2020 05 26 PM

Best Philosophical discourse in Coordination and Integration. Must readable, especially for young generation
Hanumant Udamale
01 Sep 2020 03 19 PM

अतिशय मार्मिक, वैचारिक मांडणी. पुस्तक वाचनीय आहे, नक्की वाचा.
Sandip Pawar
01 Sep 2020 03 15 PM

This book is classic creation. It gives valuable inputs regarding co-ordination, integration and co-operation. I read it twice. Very readable book.
Amar Pawar
01 Sep 2020 03 12 PM

मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण व परिपूर्ण करणारे हे एक आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. मी हे पुस्तक अनेकदा वाचले आहे व प्रत्येक वेळी मला यातून नवी प्रेरणा मिळाली आहे. प्रत्येकाने वाचावेच असे पुस्तक..!
Sachin S. Tate
21 Mar 2020 09 35 AM

First I will say this writer is awesome in his interpretation Skills. You will get clear and apt understanding after reading his books . This books emphasises importance of 'Spiritual Life' in materialistic world with scientific approach. You all people read it. You will get good message through it.
Aman dev singh
11 Mar 2020 06 47 PM

This is not a book but a philosophical discourse which tells us to remain away from materialistic society and enlighten ourselves to contribute effectively to society. All kudos to the author who contributed his important years to make this book which tells us"to learn to be human"
शशांक दत्तात्रय कुलकर्णी
11 Mar 2020 12 18 PM

सगळीच गणिते नाहीत बरोबर येत. काही चुकतात, काही सुटतात. काही गणिते आपण सोडवतो पण उत्तरापर्यंत पोहचू शकत नाही. अशी गणिते मग अपुरी राहतात. पण या साऱ्या प्रक्रियेमध्ये आयुष्य मात्र थांबत नाही. ते सरकत राहते. घड्याळाच्या काट्यांबरोबर पुढे पुढे पोहचत जाते. कधी खाचखळगे, तर कधी अगदी सुरेख पक्का राजमार्ग. आयुष्याच्या या प्रवासात रस्त्यांचे आकार, पद्धती, प्रकार सारे काही बदलत जाते. स्थिर राहतो तो त्यांच्यामध्ये होणारा नकळत पण अनिवार्यता असणारा बदल. त्याला आपण कसे सामोरे जातो यावरच जीवनाची खरी गुणवत्ता अवलंबून असते. या बदलाला सक्षमपणे व यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी आपण समग्र आहोत याची अनुभूती वेळीच झाली पाहिजे. ही अनुभूती समन्वय साधल्याशिवाय साधता येत नाही. म्हणूनच 'समग्रता' हे साध्य असते आणि 'समन्वय' हे साधन. हे साधन कसे, कुठे आणि किती वापरायचे हे आपल्याला समजावे, उमजावे व यातून आपण सर्वांनी आपल्या सर्वांमध्येच नैसर्गिकरित्या आस्तित्वात असनाऱ्या समग्रतेकडे वाटचाल करावी हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. हीच या विचार यज्ञाची सार्थकता आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat