सुडाकडून करुणेकडे
9788174345936 Aatmacharitra Aatmachreetra Aatmachritra Anuvadit Anuwadit Aroon Gadre Arun Gadre Autobiography Dean Merrill Deen Meril Din Meril Dr. Aroon Gadre Dr. Arun Gadre Dr.Aroon Gadre Dr.Arun Gadre Karoonekade Karunekade Palestine Raajhans Prakashan Rajhans Prakashan Soodakadun Soodakadun Karoonekade Sudakadoon Karunekade Sudakadun Sudakadun Karunekade Tas Sada Tass Saada Translated Translation अनुवादित अरुण गद्रे आत्मचरित्र करुणेकडे डीन मेरिल डॉ. अरुण गद्रे तास साडा राजहंस राजहंस प्रकाशन सुडाकडून सुडाकडून करुणेकडे
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
या पुस्तकाचे अनुवादक अरुण गद्रे यांनी म्हटल्यानुसार 'वाल्याचा वाल्मिकी' ही कविकल्पना आहे, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. कारण ही कथा अनेकांच्या आदराचे स्थान असलेल्या रामायणातील आहे. पण गेली अनेक वर्षे पॅलेस्टाईन-इस्राएल यांच्यामध्ये सुरू असलेले महाभारत हा भयानक सूडाचा असा प्रवास आहे. या प्रवासात तास साडा हा मुलगा वयाच्या सतराव्या वर्षी यासर अराफत यांच्या फताह या संघटनेत सामील होतो. मग माणसं मोजून मारणं, त्यांच्या हत्या करणं हेच त्याचं आयुष्य बनतं.

किडामुंगी मारावेत तशी तो माणसं मारतो. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर साडाला येशूच्या करुणेच्या शिकवणीची आठवण होते. मग तो सगळं सोडून देऊन अमेरिकेत स्थायिक होतो. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतो. अमेरिकेत हॉटेल व्यवसायात मोठा लौकिक मिळवतो. 'होप फॉर इस्माईल' ही अरब व ज्यूंमध्ये सलोखा घडवून आणणारी संस्था स्थापन करतो. साडा यांचा हा सूडाकडून करुणेकडे कसा प्रवास होतो, याची ही त्यांनी स्वत: सांगितलेली कहाणी आहे. अंगावर शहारे आणणारी ही वाल्या ते वाल्मिकीपर्यंतची कथा अद्भुत आणि अविश्वसनीय वाटावी अशी सत्यकथा आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat