ऑफीसमध्ये रहा फिट !
9789382591641 Aarogyavishayak Aesthetics Anuvadit Arogya Arogyavishayak Arun Mande Backpain Blood Pressure Change Life Cosmetics Deadlines Development Diet Dr Arun Mande Dr. Arun Mande Eating Habbits Exercise Fatty Guidance Health Healthy Habbits Heart Diseases Imbalance Food And Lifestyle..... Information Informative Lifestyle Mahitipar Margadarshanpar Meetings Namita Jain Office Office Exercise Officemadhe Feet Rha Officemadhye Raha Fit ! Oficemadhe Fit Raha Oficemadhye Feet Raha Personality Development Regarding Health Rohan Prakashan Saundarya Vishayak Schedule Self Self Development Self Help Self Improvement Sitting Work Translated Translation Travelling अनुवादित अरुण मांडे आरोग्य आरोग्यविषयक ऑफीसमध्ये रहा फिट ! डॉ.अरुण मांडे नमिता जैन नियमित जीवनशैली मार्गदर्शनपर माहितीपर रोहन प्रकाशन व्यक्तिमत्व विकास संतुलित आहार सेल्फ इम्प्रोवमेंट सेल्फ हेल्प सौंदर्य विषयक સેલ્ફ ડેવલપમેન્ટ
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 125 R 94 / $ 1.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
ऑफिसमध्ये बैठे किंवा फिरतीचे काम असले तरी ताणतणाव, वेळेचे बंधन हे येतेच. त्यातून थोडे 'रिलॅक्स' होण्यासाठी बाहेर खाणे, पार्ट्या करणे, मद्यपान या गोष्टी येतात. साहजिकच वजनकाटा चढता क्रम दाखवितो. वजन वाढले, कि आत्मविश्वासहि कमी होतो. व्याधी मागे लागतात.

हे सर्व टाळायचे असेल, तर ऑफिसमधील दिनचर्या कशी असावी, याबाबतचा सल्ला डॉ. नमिता जैन यांनी 'ऑफिसमध्ये रहा फिट!' मधून दिला आहे. ऑफिसमध्ये काम करताना वेळच्या वेळी जेवण तेही पौष्टिक घेणे गरजेचे असते.

एकदम न खाता थोड्या थोड्या वेळेने खावे, केक बिस्कीटे न खाता वाफवलेले किंवा शिजवलेले किंवा कच्चे पदार्थ खावेत. भरपेट व उगाचच न खाता भूक लागली, की व पोट थोडे रिकामे ठेवून खावे. नाश्ता भरपेट करावा काम करताना मिळेल त्या वेळेत सोपा व्यायाम करावा, स्थूलतेमुळे येणारे आजार टाळण्यासाठी काही उपाय यात सांगितले आहे.

संतुलित आहार, नियमित जीवनशैली यामुळे आपले 'वर्किंग ' आयुष्य कसे सुधारते, याविषयी यात उदाहरणांसह माहिती दिली आहे. याचा मराठी अनुवाद डॉ. अरुण मांडे यांनी केला आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat