Hard Copy Price:
25% OFF R 160R 120
/ $
1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
जीवन जगत असताना जीवनात सकारात्मक विचार आणि प्रेरणादायी विचार किती महत्त्वाचे असतात याचा प्रत्यय श्री. लक्ष्मण जगताप सर यांच्या 'आत्मप्रेरणा' या पुस्तकातून येतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हे पुस्तक वाचावे असे जीवनाला नवीन आकार देणारे हे प्रेरणादायी विचारांचे पुस्तक आहे.
Rajendra Jagtap
14/01/2021
I must thank Shri Laxman Jagtap sir for such a wonderful book he has gifted to society. His wider thoughts will surely help reader in rejunavating the inner zeal, spark, confidence to start with something new.... It's continuous improvement process which will help in creating everyday something new with ATMAPRERANA..🙏🙏
आपल्या मुलांवर उत्तम संस्कार कसे करावेत,त्यांच्यात आत्मविशवास कसा निर्माण करावा याची योग्य मांडणी या पुस्तकात दिसून येते.प्रत्येक पालकांनी आणि मुलांनी वाचण्या सारखे पुस्तक आहे.या पुस्तकामुळे आपण असाध्य गोष्ट साध्य करू शकतो.आत्म् प्रेरणेचे उत्तम उदाहरण म्हणजे आत्म प्रेरणा पुस्तक होय...
Ajinath saswade
24/12/2020
लेखकांनी मांडलेला विचार प्रवाह मनात नवचैतन्य जागवून उभारी देण्यास सिध्द करतो. सगळे बारकावे लक्षात घेऊन केलेली सूत्रबध्द मांडणी वाचकांना अंतर्मुख करणारी आहे. पुस्तक सर्वकाही छानच..