Summary of the Book
सध्या देशात केवळ जातीय निकषावरील आरक्षणाला विरोध वाढत चालला असून देश सध्या आर्थिक निकषावरील आरक्षणाच्या बाजूने झुकत चालला आहे. आर्थिक निकषांच्या आधारे आरक्षण ध्यावे याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत होऊ लागले आहे. सर्वसामान्यांना आरक्षणाबाबतची खरी वस्तुस्थिती समजण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे.