Manachiye Dohi - मनाचिये डोही
मनाचिये डोही
Kavitasangraha Manachiye Dohi Mrunalini Pawar Gaikwad Poem Yashodeep Publications कवितासंग्रह मृणालिनी पवार गायकवाड मनाचिये डोही यशोदीप पब्लिकेशन्स
Not in Stock

 
Hard Copy Price: 24% OFF
R 50 R 38 / $ 0.49
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Pritam Patil
26 Jul 2021 02 47 PM

स्त्री जीवनाचा प्रवास खूप सूंदर प्रकारे वर्णन केला आहे़.प्रत्येक चारोळी अंतर्मनाला भिडणारी आहे़.खूपखूप शुभेच्छा.
Babasaheb patil sarudkar
11 Jul 2021 12 47 PM

स्त्री जीवनातील सुखदुःखा चे सुरेख आलेख चारोळी मधून समर्पक शब्दातून व्यक्त केले आहे.... बाबासाहेब पाटील सरुडकर
Sujata Ingale
11 Jul 2021 12 14 PM

भावनांचे सहज मनोगत आणि वास्तव चार ओळीतून व्यक्त करून वाचकांना अंतर्मुख होवून विचार करायला लावणारा संग्रह आहे. Stressful वातावरणात purse मध्ये रोज ठेवाविशी वाटणारी पुस्तिका जणू सखीच.. सुजाता इंगळे कोल्हापूर
Parimala Pol
08 Jul 2021 10 13 PM

खूप छान लिहिले आहे . असेच लिहित रहा. वाचताना मजा आली, आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
Iftekharkhan Khan
08 Jul 2021 09 40 PM

चारोळ्या हा प्रकार मी पहिल्यांदा वाचला. खूपच छान. आजकाल घडणाऱ्या घडामोडींवर उत्तम तऱ्हेने मांडलेले. असेच सुंदर विचार आपण सतत वाचकांसाठी लिहीत रहावे. एक चांगली लेखिका होण्याची आपणात नक्कीच स्पार्क आहे. आपल्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
Brigadier Suryakant Jadhav
08 Jul 2021 08 35 PM

मनाचीये डोही .. फारच सुंदर चारोळ्या . नवीन वाचकाला ही आजच्या जीवना तिल प्रसंग व दुविधानचा फारच सुंदर शब्दात / चारोळ्यात छान मांडले आहे. वाचतांना विचार करायला लावतात .. आनंद घ्या व इतरांना पण सांगा..
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat