Hard Copy Price:
24% OFF R 50R 38
/ $
0.49
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
स्त्री जीवनाचा प्रवास खूप सूंदर प्रकारे वर्णन केला आहे़.प्रत्येक चारोळी अंतर्मनाला भिडणारी आहे़.खूपखूप शुभेच्छा.
Babasaheb patil sarudkar
07 Nov 2021 05 30 AM
स्त्री जीवनातील सुखदुःखा चे सुरेख आलेख चारोळी मधून समर्पक शब्दातून व्यक्त केले आहे....
बाबासाहेब पाटील सरुडकर
Sujata Ingale
07 Nov 2021 05 30 AM
भावनांचे सहज मनोगत आणि वास्तव चार ओळीतून व्यक्त करून वाचकांना अंतर्मुख होवून विचार करायला लावणारा संग्रह आहे. Stressful वातावरणात purse मध्ये रोज ठेवाविशी वाटणारी पुस्तिका जणू सखीच..
सुजाता इंगळे कोल्हापूर
Parimala Pol
07 Aug 2021 05 30 AM
खूप छान लिहिले आहे . असेच लिहित रहा. वाचताना मजा आली, आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
Iftekharkhan Khan
07 Aug 2021 05 30 AM
चारोळ्या हा प्रकार मी पहिल्यांदा वाचला. खूपच छान. आजकाल घडणाऱ्या घडामोडींवर उत्तम तऱ्हेने मांडलेले. असेच सुंदर विचार आपण सतत वाचकांसाठी लिहीत रहावे. एक चांगली लेखिका होण्याची आपणात नक्कीच स्पार्क आहे. आपल्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
Brigadier Suryakant Jadhav
07 Aug 2021 05 30 AM
मनाचीये डोही .. फारच सुंदर चारोळ्या . नवीन वाचकाला ही आजच्या जीवना तिल प्रसंग व दुविधानचा फारच सुंदर शब्दात / चारोळ्यात छान मांडले आहे. वाचतांना विचार करायला लावतात ..
आनंद घ्या व इतरांना पण सांगा..