Summary of the Book
प्रयोगशील शिक्षक, तसंच वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी झगडणारे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांतील १२५ गरीब, दुर्गम गावांना भेट देऊन केलेली तळागाळातल्या जनतेची वास्तपुस्त.
------
दारिद्र्याची शोधयात्रा
हेरंब कुलकर्णी