Summary of the Book
मूळ लेखक एक इंग्रजी होता हे माहित नसेल, तर ही कादंबरी कोणा ८० -९० वर्षामागच्या लेखकाने लिहिलेली आहे, असेच वाटेल. इतिहासाची अस्सल साधने उपलब्ध नसण्याच्या काळात महाराष्ट्रात ज्या कल्पनारम्य 'ऐतिहासिक' कादंब-या लिहिल्या गेल्या, त्यामध्ये आणि या कादंबरीत फरक एवढाच; मूळ इंग्रजी लेखात मिचेल मॅकमिलन स्वतःच रंगून गेलेला आहे.