BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

मना दर्पणा
Pages: 96
Weight: 112 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386421036

Available Immediately

 
Hard Copy Price: R 100 / $ 1.43
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
मनाला आरशाची उपमा दिली जाते. कारण मन हे पारदर्शी असते. मात्र ते दिसत नसले तरी जाणवत असते. मानवी मनात अनेक विचार साचलेले असतात. त्याकडे दुर्लक्षही होते. याच साचलेपणातून दुःख, एकटेपण याची जाणीव होते. मनातील विचार सांगितले, की हलके वाटते,

याकडे लक्ष वेधून प्रल्हाद दुधाळ यांनी 'मना दर्पणा'तून अनेक विचार मांडले आहेत. आजच्या इंस्टंट जमान्यात धीराने घ्यायला हवे, भूतकाळ व भविष्यातील नकारात्मक विचार झटकून वर्तमान जगणे, दुसऱ्यावर भार सोपविण्यापेक्षा आपली जवाबदारी पेलून भल्या - बुऱ्या परिणामांना सामोरे जाणे, वडिलोपार्जीत शेतीचे महत्व, विनाशकारी क्रोध भावनेला आवर घालणे,

विचारांनी डोके जड करण्यापेक्षा चर्चेत तो गुंता सोडविणे कसे श्रेयस्कर असते, अशा विविध विषयांवर त्यांनी यात लिहिले आहे. तसेच नात्यांमधील गैरसमजाचे परिणाम, स्वतःला ओळखणे, नाही म्हणायचा अधिकार वापरणे, कौतुकाचे बोल, सुखाचा शोध, आयुष्यातील चिडचिड, यशस्वी विवाहासाठी संवादाचा पाया भक्कम असणे, आनंदी जीवन, संवेदनशीलता आदी विषयांवरील छोट्या लेखांमधून आयुष्य कसे जगावे हे सांगतिले आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whataspp Live Chat