मुलांसाठी ७०७ पौष्टिक आणि चविष्ट रेसिपीज
७०७ पौष्टिक आणि चविष्ट रेसिपीज 9789380572994 Cake Chaat Receipes Chiken Starters Different Receipes Foods & Beverages Health Information Informative Kanchan Bapat Kids Special Mahitipar Menaka Prakashan Mulansathi 707 Pooshteek Ani Chavisht Receipies Mulansathi 707 Poushtik Aanee Chavisht Receipies Mulansathi 707 Poushtik Ani Chaveeshta Receipies Mulansathi 707 Poushtik Ani Chavisht Receipies Mulansathi Receipes Nutrional Receipes Nutritional Food Receipes Pakashastra Receipes कांचन बापट पाकशास्त्र मेनका प्रकाशन मुलांसाठी ७०७ पौष्टिक आणि चविष्ट रेसिपीज माहितीपर
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 380 R 285 / $ 3.65
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
शाळा सुरु झाल्या आहेत. मुलांना आवडेल असे पण चविष्ट, पोषक पदार्थ डब्यात देण्यासाठी प्रत्येक आईची धडपड असते. रोजची पोळी, भाजी मुलांना नकोशी वाटते. रोज काही तरी नवीन पदार्थ हवे असतात.

अशा पदार्थांची जंत्री कांचन बापट यांनी 'मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टीक रेसिपीज'मधून दिली आहे. पोळीसाठी वापरण्यात येणाऱ्या गव्हापासून बनणारे ३३ नाविन्यपूर्ण पदार्थ, तयार पोळीचे पदार्थ, अप्प्यांचे, इडलीचे, डोशांचे, उत्तप्प्यांचे, पराठ्यांचे, पोह्याचे व उपम्याचे प्रकार, ब्रेड, कटलेट, बटाटा, रताळे, भात, लाल भोपळा, ओले धान्य, मका, वडे, भजी, वड्या, रोल्स, रॅप, पास्ता, पिझ्झा थालीपीठ, धिरडी, ढोकळा, केक आदी पदार्थ घरी कसे बनवावेत, हे यात सांगितले आहे.

तसेच 'मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज' मधून बापट यांनी मुलांना आवडणारे रेस्टॉरंटमधील पदार्थ घरी बनविण्यासाठी ३०३ रेसिपीज दिल्या आहेत. यात सूप, चिकन स्टार्टर्स, पनीर स्टार्टर्स, रेस्टॉरंट स्टाईल भाज्या, रोटी - नान - पराठा, भाताचे विविध प्रकार, गोडाचे पदार्थ सिझलर्स, चाटबरोबरच पारंपरिक पदार्थांच्या पाककृती टिप्ससह दिल्या आहेत. एकूण ७०७ पदार्थांची जंत्रीच यात लेखिकेने दिली आहे.

१) मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज
२) मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat