करिअर कन्फ्यूजन की हॅपी जर्नी
Career Confusion Ki Happy Journey Carrear Confussion Ki Happy Journey Dr. Shreeram Geet Dr. Shriram Geet Ekaveera Prakashan Ekvira Prakashan Information Informative Mahitipar Shreeram Geet Shreeram Git Shriram Geet एकवीरा प्रकाशन करिअर कन्फ्यूजन की हॅपी जर्नी डॉ. श्रीराम गीत माहितीपर श्रीराम गीत
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 180 R 135 / $ 1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
दहावी - बारावी हे आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यांतच मुलांच्या करिअरच्यादृष्टीने बांधणी सुरु होते. पुढे मिळणाऱ्या पॅकेजच्या किमतीवर भवितव्याची जडणघडण केली जाते; पण येथेच अनेक जण 'कन्फ्युज्ड' होतात. हे कन्फ्युजन टाळून करिअरच्या मार्गावरील 'हॅपी जर्नीमधून मार्गदर्शन केले आहे.

आपले मुल आपल्यापेक्षा पुढे जायला हवे, असे बहुतेक पालकांना वाटत असते; पण यात आपण त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादतो आहोत का, याचा विचार, पॅकेज, परदेश पोझिशन आणि प्रखर वास्तव्य यावर प्रकाश टाकला आहे.

डॉक्टर, इंजिनीअर सोडून अन्य अभ्यासक्रम, संशोधन क्षेत्रातील करिअर, शिक्षणातून. अभ्यासातून निर्माण होणारी करिअर्स, 'इंटिग्रेटेड कॉलेज'चे चक्रव्यूह, आपण कोठे आहोत याचा विद्यार्थ्यांनी घ्यायचा शोध, नीट'च वास्तव, स्व-अभ्यासाचे महत्व, आपण घेत असलेल्या शिक्षणाची व्यावहारिक उपयुक्तता, काय व कधी शिकायचे याचे भान आदी अनेक विषयांवर लेखकाने उदाहरणांसह मार्गदर्शन केले आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat