Hard Copy Price:
25% OFF R 120R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
पावसाळी वातावरणात किंवा थंडीच्या कडाक्यात गरमागरम सूप हाती आले, तर किती मौज येते! शिवाय ऊर्जाही मिळते. चवदार आणि पौष्टिक सूप बनवणे फारसे अवघडही नसते.
हवी असते, ती सूप बनविण्याची दिशा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी या पुस्तकातून ही दिशा दिली आहे. शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन प्रकारची सूप बनवता येतात. मनोहर यांनी नेहमीच्या टोमॅटो, व्हेज, स्वीटकॉर्न सूप हे प्रकार पुस्तकात समाविष्ट केले आहेतच,
शिवाय आयुर्वेदिक सूप, वरणाच्या पाण्याचे सूप, ऑरेंज सूप, कणकेचे सूप, डाळिंबाच्या सालीची कढी असे वेगवेगळे प्रकारही शिकवले आहेत.
मांसाहारी सुपामध्ये अंडे, चिकन, मासे, खेकडा, खिमा असे घटक पदार्थ असलेले सुपाचे प्रकारही शिकायला मिळतात.
i want to buy the book . i am a new customer trying to register at book ganga. everytime i try there is some or the other problem. it does not accept my email address or sometimes my username. how to go ahead,. some error i think in the site please fix it and let me know. i want to buy the book immediately