स्वास्थ्य त्रिकोण (हिंदी)
आरोग्य संपन्न
Author: सरश्री 
Pages: 272
Weight: 304 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788184153514

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 195 R 146 / $ 2.09
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Book Review
Write a review

Monali Ankat Patil
27/07/2019

माणूस आपल्या आरोग्याचा उपयोग जेव्हा इतरांच्या भल्यासाठी करतो, तेव्हा त्या आरोग्याला "योग्य आरोग्य" म्हणतात अन् याचा आधारस्तंभ आहे "स्वास्थ्य त्रिकोण"!!! तन, मन आणि ऊर्जा यांची एकरुपता म्हणजेच स्वास्थ्य. मनुष्याच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक, आर्थिक स्वास्थ्याचे M.S.Y (भोजन, निद्रा, योग) हे तीन कोन आहेत. पण बरेचदा आपण शारीरिक आणि मानसिक (?) आरोग्यापलीकडे विचार करतच नाही स्वास्थ्याचा. या पुस्तकामुळे मला समजले की कंजुषपणे वागुन आपण पैसा साठवला तर तो शेवटी आपल्या ईलाजातच खर्च होतो, परंतु याच पैशाचा ऊपयोग स्वतःच्या "योग्य आरोग्य"प्राप्तीसाठी केल्यास पैसा सतत "वृद्धिंगत" होतो. सामाजिक अस्वास्थ्याची कारणेच नव्हे तर या सोबतच या स्वास्थ्याच्या पुनःप्राप्ती बद्दल सुरेख विवेचन केलेले आहे या पुस्तकात. या पाचही प्रकारच्या स्वास्थ्याचे महत्त्व आणि एकमेकांशी असलेले संबंध जाणुन घेण्यासाठी तेजज्ञान फाऊंडेशन प्रकाशित "स्वास्थ्य त्रिकोण" हे पुस्तक नक्की वाचावे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat