कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव
Pages: 144
Weight: 135 Gm
Binding:
Paperback
ISBN13: 9789387408500
Hard Copy Price:
25% OFF
R 150
R 112
/ $
1.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्राने यंत्रमानवांमध्ये 'संभाषण' घडवून आणताना यंत्रमानवांनी आपली नवी भाषा तयार करून त्यात संभाषण केल्याचे आढळून आले व कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी चर्चा नव्याने सुरु झाली. शिकण्याची क्षमता असलेले संगणकीय सॉफ्टवेअर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. या शिकण्यातून नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीत माणसासारखे निर्णय घेण्याची क्षमंता संगणकमद्ये येऊ शकते. अशा प्रकारे माणसापेक्षा हुशार झालेला भावनाहीन यंत्रमानव उद्या काय करेल, याविषयी काहीच सांगता येत नाही. संगणक क्षेत्रातील 'मशीन लाँनिंग पद्धतीने यंत्रमानवांच्या कामे शिकवून आरामाचे आयुष्य जगू पाहणाऱ्या माणसाला हा यंत्रमानव आपल्या डोळ्यावर बसला तर.. अशी भीती सतावते आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव यांच्यातील परस्पर - संबंध, यंत्रमानवांनी भरलेल्या जगाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा विकास, कोणकोणत्या क्षेत्रांत यंत्रमानवरूपी क्रांती घडणार आहे, हॉलिवूड चित्रपटांमधील यंत्रमानवांच्या वावर, विज्ञानकथांनी केलेली यंत्रमानवी संस्कृतीची भाकिते, इ. चा वस्तुनिष्ठ आणि रंजक पद्धतीने वेध घेणारे पुस्तक: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव