Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
ग्रामीण भागातील कलावंत आणि त्याचे जीवन ही भावस्पर्शी कथा आपण साकारली आहे, कलावंताच्या जगण्यातील बारकावे टिपले आहेत, गावपातळीवर कला जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
माझे भाग्य की मी रेखाटन साकारण्यासाठी कथा अगोदरच वाचली. मला आवडली आहे🌸🌸🌸
Shivani Badve
01 Nov 2021 10 06 AM
Khup chan ahe
Tanvi
01 Nov 2021 10 00 AM
खूप छान बुक आहे
Seeta bhale
01 Nov 2021 09 58 AM
खुप छान आहे
सुस्मिता खुटाळे
01 Nov 2021 07 46 AM
एकच विषय संकल्पना घेऊन त्याच्या विविध बाजूंवर प्रकाश टाकणारा वाचनीय असा दिवाळी अंक.... नक्की वाचावा आणि संग्रही ठेवावा असा....
Mayuresh Patil
31 Oct 2021 10 51 PM
अतिशय सुंदर अंक वाचण्यासाठी व व्यवहारिक ज्ञानासाठी उत्तम अंक.
Rahul Bokan
31 Oct 2021 10 16 PM
वाचनीय दिवाळी अंक आहे
Rohit bokan
31 Oct 2021 08 09 PM
वाचणीय दिवाळी अंक आहे
Dr.Rahul Khandare
31 Oct 2021 08 06 PM
'अक्षरदान' या दिवाळी अंकाने रसिकांना/वाचकांना दिवाळीमध्ये वाचनाची पर्वणी निर्माण करून दिली. त्यामुळे वाचकांची दिवाळी ज्ञानमय होऊन जाईल👌👌👌
Rohini jadhav
31 Oct 2021 07 56 PM
वाचणीय दिवाळी अंक आहे संपुर्ण विषयाची माहिती आगदी सुंदर आहे
संग्राम किल्लेदार
31 Oct 2021 07 55 PM
अक्षरांच्या मोत्यांची रांगोळी आणि विचाराच्या प्रकाश पणत्या वाचकांना देणारा अंक
Dhananjay
31 Oct 2021 07 46 PM
Best Magazine, Subject is unique and innovative
संदीप खाडे
31 Oct 2021 07 40 PM
साहित्य आणि सिनेमा विषयाला वाहिलेला, संदर्भमूल्य असलेला आणि मान्यवर लेखक अभ्यासकांच्या मांडणीने सजलेला एक दर्जेदार, संग्राह्य आणि आवर्जून वाचवा असा दिवाळी अंक म्हणजे अक्षरदान!
नानासाहेब गव्हाणे
31 Oct 2021 07 38 PM
अक्षरदान २०२१ हा यंदाचा दिवाळी विशेषांक साहित्य आणि सिनेमा ह्या जागतिक स्तरावर अभ्यासल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण विषयावर आधारित आहे.संपादक मोतीराम पौळ यांनी अनेक नव्या जाणकारांना लिहिते करून विषयाला संपूर्ण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.सिनेमा व साहित्य विषयाच्या जाणकार अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी हा अंक जरूर वाचावा!हा अंक वाचल्यानंतर या अंकाला निश्चितच संदर्भ मूल्य प्राप्त झाले आहे,याची प्रचिती आपल्याला येईल असा सार्थ विश्वास वाटतो.
Rohini Bariya
31 Oct 2021 07 33 PM
खुप चांगला अंक आहे.
Subhash Katgeri
31 Oct 2021 06 59 PM
अतिशय सुंदर विषय.सर्व बाबींची सखोल अभ्यासात्मक माहीती. वाचानीय आणि संग्राह्य दिवाळी अंक.
Sambhaji Rodge
31 Oct 2021 06 01 PM
'अक्षरदान' चा 'साहित्य आणि सिनेमा' दिवाळी अंक २०२१ वाचनीय असा आहे.
Namrata Devidas Dhale
31 Oct 2021 04 38 PM
चित्रपट आणि साहित्य याचा सहसंबंध व मराठी चित्रपटाची सुंदर माहिती या दिवाळी अंकामध्ये आहे.
Shirish Dhale
31 Oct 2021 04 14 PM
Good.. keep it up
Madhav Gavhane
31 Oct 2021 02 45 PM
सिनेमाविषयी अतिशय सखोल माहिती देणारा सुंदर दिवाळी अंक.
Prasad Patil
31 Oct 2021 02 15 PM
साहित्य आणि सिनेमाचे सखोल विश्लेषण करणारा दिवाळी अंक सर्वांनी वाचावा असाच आहे.
Arti J
31 Oct 2021 02 15 PM
अतिशय सुंदर दिवाळी अंक.
सर्वांनी आवर्जून वाचावा..!!