BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

१३ डू अॅण्ड डोन्टस्
खंबीर लोकांसाठी
Pages: 256
Weight: 320 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789385223600
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7O17C

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 225 R 202 / $ 2.89
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in India on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
स्पर्धेच्या सध्याच्या युगामध्ये यशासाठी प्रत्येकाचेच प्रयत्न सुरू असतात. मात्र, या स्पर्धेमध्ये अपयश आले, तर ती व्यक्ती नैराश्यात अडकून पडण्याची भीती असते. त्यामुळे यशस्वी होण्याच्या द्रुष्टीने अॅमी मॉरिन यांनी या पुस्तकामध्ये यशाच्या वाटचालीतील निर्णयांच्या १३ टप्प्यांविषयी मार्गदर्शन केले आहे. सचिन रायलवार यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.

थोर व्यक्तींची प्रेरणादायी विधाने आणि छोट्या छोट्या किश्श्यांमधून मूळ मुद्दा उलघडत जात असल्यामुळे, त्यांचा सल्ला वाचकांपर्यंत लगेचच पोहोचतो. चुकांमधून शिकणे, संयमाची शक्ती, नाही म्हणण्याची कला, वर्तमानात जगून भविष्याची तयारी, इतरांचे यश साजरे करा, यांवर या पुस्तकामध्ये भर दिला असून, हे मुद्दे आत्मसात करणे ही एक कला आहे, असे लेखकाने स्पष्ट केले आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address