किनारे मनाचे
शांता शेळके यांच्या निवडक कविता
Pages: 176
Weight: 180 Gm
Binding: Paperback
ISBN10: 817161938x

Available Immediately

 
Hard Copy Price: R 160 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
मराठी काव्यावर शान्ताबाई शेळके ह्यांच्या काव्याचा विशिष्ट ठसा उमटला आहे, तो काय ह्याचा प्रत्यय यावा असा हा त्यांचा निवडक काव्याचा संग्रह, हे संकलन अशाच प्रतिभावंत कवयित्री प्रभा गणोरकर ह्यांनी केले आहे. ह्या काव्याचे जितके रसाळ तितकेच मार्मिक रसग्रहण. त्यांनी म्हटले आहे ,"शान्ताबाईंची कविता ही त्यांची स्वत:ची कविता आहे. त्यांच्या जगण्यातील सुखदु:खाचे पाठबळ घेऊन ती उभी आहे. आणि तिनेही त्यांना जगण्याचे बळ दिले आहे. कवितेच्या इतिहासाच्या संदर्भात बोलायचे झाले तर सौंदर्यवादी, निर्भरशील व्यक्तित्वाचे सर्व विशेष मुखर करणारी ही कविता आहे. स्वत:च्या स्वभावधर्मानुसार ती आपली वाय चोखळत राहिली. तिने आवाज चढवून स्वत:चे अस्तित्त्व प्रकट करण्याचा प्रदान केला नाही. आत्पर, पर आत्मरत नव्हे, लोकप्रिय पण लोकानुरंजन करणारी नव्हे, परंपराप्रिय पण नवाभिमुख, जुनाट नव्हे, अशी सत्त्वशील, प्रसन्न आणि हृदयस्पर्शी, आतील भावबळाने समृद्ध असलेली शान्ताबाईंची कविता अस्तंगत होत चालेलल्या आधुनिक मराठी काव्याच्या परंपरेची शेवटची खूण आहे. शंभराहून अधिक वर्षे, खळाळत वाहत असलेल्या या प्रवाहात शान्ताबाईंनी आपल्या कवितेच्या दिवा सोडून दिला आहे."
हा संग्रह अशा काव्याचा आहे !
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat