Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
...या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. सार्या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा - जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा -- प्रीतीचा खरा अर्थ जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र - रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. पण हीच नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो ! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात...
या पुस्तकातील प्रत्येक प्रसंगाचे शब्दांमध्ये केलेले वर्णन अतिशय सुंदर दृश्य आपल्या डोळ्यासमोर निर्माण करते, जणू काही तो प्रसंग आपल्या आजूबाजूला घडतो आहे असं जाणवतं.
प्रत्येक नात्यात प्रेम जबाबदारी आणि कर्तव्य असावे हे ह्या पुस्तकातून मला शिकायला मिळाले. वि. स. खांडेकर सरांचे उत्तम लेखन पुन्हा वाचायला मिळाले .
Shubham Sonpethkar
23/12/2022
wow❤️❤️❤️❤️
Ganesh Pawar
16/09/2020
अमृतवेल ही कादंबरी मला pdf स्वरूपात मोबाईलवर वाचायला मिळू शकते का? आणि कशी?
Arati pawar
23/12/2019
Ughandhar nantar maana madhe veglch apl sthan nirman karnari ani jithe apl aushy sagal samply as vaatana jagnyala navi disha denari vaat mhanje ''AMARUTVEL''
केतकी पाटील
15/03/2019
अमृतवेल. साहित्य कलाकृतीचे सामर्थ्य ती किती पानांची आहे यावर खचित नसते, हे सिद्ध करणारी सुंदर कादंबरी.
Vaishali
14/06/2016
Heart Touching book!!!
Sanjay
14/11/2014
खूपच छान आहे हि कादंबरी " I like अमृतवेल
Rahul Gholap
21/05/2014
आपले दुखः किती छोटे आहे हे पुस्तक वाचल्या वर समजेल.....एकदातरी हे पुस्तक वाचावे,......मला नंदा आणि तिच्या बाबांचे पत्र खूप आवडले.
Ashwini pol
15/03/2014
he book me 1 vela vachalay n tevapasun he maj fev. book ahe,,,,,,, V,S khandekaranchi lekhanshailli atishay manas bhulavnari ahe
Sushma
26/01/2014
Hira tasa dagad ch asato tyawar pailu padalyawar tyachi khari kimmat tharate.tasech manawar jar amrutvel che sanskar zale tar jivanacha bahar kahi aurch asel.
Maze nashib , je he pustak me umaltya vayachya umbarthyawar asatana wachale hote.
Premacha khara artha ani jivanache katu satya yanche achuk sangam.Hatts off Vi. Sa Khandekar.
tumchi amhala hi amulya bhet ahe. Shatashah Dhanyawad.
shankar
16/01/2014
Very good
Jayant Gurav
14/01/2013
hi
Anil shamrao Laturkar
12 Jul 2012 05 30 AM
Best & Memorable Literature
GANESH HARISHCHANDRA GODAMBE
11 Apr 2012 05 30 AM
nice
Dinesh Keskar
25/06/2012
This is one of the best Marathi books ever written. You can read it many times and then you can understand meaning of life. This book has made a significant impact on my thinking. Simply amazing!!!!!!!
Ankush Varekar
24/06/2011
he
इम्रान या. शेख
02 Jul 2011 05 30 AM
तुम्ही जर जीवन जगण्याची आशा सोडली असेल तर नक्कीच एकदा तरी हि कादंबरी वाचा, मी चाल्लेंज करतो कि तुम्ही पुन्हा तुमच्या आयुष्यात परत याल आणि नवीन जीवन जगण्यासाठी धडपड कराल.
PRASAD SOMWANSHI
02 Mar 2011 05 30 AM
मी हे पुस्तक ७ वेळा वाचलं आहे. पण प्रत्येक वेळा मला खी तरी नवीन मिळतंय. अजूनहि भरपूर वेळा वाचायची इच्छा आहे. माझ्या मते ५ स्तर फार कमी पडतील ह्या पुस्तकासाठी.