9789386059598Arun KaramkarHindu Dahashatvad Navache ThotandHindu DahshatvadParam Mitra PublicationsPoliticalR. V. S. ManiRajakiyaSamajikSocialWarYudhavishayakअरुण करमकरआर.व्ही. एस. मणीपरम मित्र पब्लिकेशनयुद्धविषयकराजकीयसामाजिकहिंदू दहशतवाद नावाचे थोतांड
Hard Copy Price:
R 250
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
२००४ ते २०१३ या काळात तथाकथित सेक्युलर मतप्रणाली अधोरेखित करण्यासाठी भारताच्या सामाजिक एकोप्याच्या अक्षरशः चिंध्या केल्या गेल्या. काही दुर्दैवी घटनांच्या गैरफायदा घेऊन आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू समाजाला बदनाम करण्याचा संघटित प्रयत्न करण्यात आला. या कारस्थानाच्या यशस्वीतेसाठी प्रसंगी शेजारी उपद्रवी देशांशी संगनमत करण्याचाही उपद्रवव्याप करण्यात आला. दहशतवादाच्या संदर्भात जागतिक पातळीवर सिद्ध झालेली स्थितीही नाकारण्यात आली आणि अनाचाराचे बाली ठरलेल्या धार्मिक समूहांनाच आक्रमक आणि अत्याचारी असल्याच्या रंगात रंगविले गेले. भारतीय राज्यघटनेच्या भावना आणि आशयालाच नख लावण्यात अत्यंत बेदरकारपणे सहभागी होणाऱ्या बड्या राजकीय धेंडांचा बुरखा टरकावणारे हे अनुभवसिद्ध आत्मनिवेदन कोणाही सुजाण आणि देशभक्त भारतीयांच्या अंगावर शहारा आणणारे आहे...