ध्यास ऊत्तुंग हिमशिखरांचा
Pages: 224
Weight: 275 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386118004

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 187 / $ 2.67
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
सामान्यांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अडचणींचे डोंगर पार करावे लागतात. पण यावर मात करीत एव्हरेस्ट चढण्याचे स्वप्न साकार करणे म्हणजे काय याचे वर्णन एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने 'ध्यास उत्तुंग हिमशिखरांचा'मध्ये केले आहे.

सोलापूरच्या पठारी भागात राहणाऱ्या आनंदला एव्हरेस्ट सर करायचा होता. परिस्थिती बेताची असली, घरून विरोध असला तरी ध्येय उत्तुंग असल्याने 'अ‍ॅडव्हेंचर वर्ल्ड'चे सुरेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनामुळे त्याने 'बेसिक' व 'अ‍ॅडव्हान्स'ची तयारी केली.

सर्वाधिक उंचीचा एव्हरेस्ट सर करण्याआधी आर्थिक पाया बळकट करणे आवश्यक होते. प्रायोजकत्व मिळविताना कोणत्या अनुभवांना सामोरे जावे लागले. त्यासाठी केलेली अमेरिकेची वारी, आजारपण यावर मात करीत सागरने २०१२च्या मिशन एव्हरेस्ट मोहिमेवर गेला.

तेथेही अनेक संकटे, आजारपण, सहकारी रमेश यांचा मृत्यु यामुळे मानसिक ताण याला सामोरे जावे लागले. तरी स्वप्नाकडे धाव घेत त्याने १६ मे २०१२ रोजी अंतिम चढाई आणि २९,०२९ फूट उंचावरील एव्हरेस्ट शिखर सर केले. हा सर्व 'स्वप्नातून ध्येयाकडे' नेणारा खडतर प्रवास प्रेरणादायी आहे.
Book Review
Write a review

anand
08 Dec 2016 05 30 AM

thanks for adding....
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat