लव्हाळी
Category: कथा
Pages: 295
Weight: 328 Gm
Binding: Paperback

Not in Stock!

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 187 / $ 2.67
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
1937 ते 1942 पर्यंतच्या महाराष्ट्रीय जीवनाचे व त्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे झालेले परिणाम या गोष्टींचे दर्शन ‘लव्हाळी’ या कादंबरीतून घडते.

सर्वोत्तम सटकर ही ‘लव्हाळी’तील मध्यवर्ती व्यक्तिरेखा एका अर्थाने ‘लव्हाळी’ चा तोच लेखक आहे. तो आपले संसार-चित्र दहा वर्षातील बदलांसह येथे चितारतो. त्याच्या संसार-चित्राबरोबर शेंबेकरांच्या चाळीतील बदलते जीवनदर्शनसुद्धा त्या अनुषंगाने घडत जाते. शेंबेकरांच्या चाळीत जगणारे सर्व जीव हे जंतुंसारखे आहेत, इथून-तिथून त्यांच्या जगण्याला एक सीमित अर्थ आहे आणि जगाच्या पाठीवर मोठेमोठे बदल झाले तरी जीवनाशी चिवटपणे चिकटून राहणारी ही ‘लव्हाळी’ मात्र तशीच राहते.

1937-42 या कालखंडातील मुंबईतील चाळ संस्कृतीतील जीवनाचे प्रत्ययकारी आणि सूक्ष्म दर्शन या कादंबरीतून श्री. ना. पेंडसे यांनी घडविले आहे.
Book Review
Write a review

Prathmesh Kambli
18/03/2016

एका मध्यमवर्गीय तरुणाचा हा जीवनप्रवास त्याच्या रोजनिशीच्या रुपात श्री ना पेंडसे यांनी मांडला आहे. १९३७ ते १९४७ पर्यंत महायुद्ध आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, यांच्याकडे पाहण्याचा मध्यमवर्गीयांचा दृष्टीकोन या पुस्तकात दिसतो. श्री ना पेंडसे यांचे मला आवडलेलं हे आणखी एक पुस्तक.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat