Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
कवित्री शुभांगी रेवतकर यांचा मुक्त मी व्यक्त मी हा काव्यसंग्रह माझ्या वाचनात आला .या काव्यसंग्रहाच्या नावातच त्यांनी प्रत्येकाच्या भावना व्यक्त आपल्यासमोर मांडल्या आहेत परमेश्वर ते निसर्ग आणि प्रत्येकाचे अंतर्मन त्यांनी काव्यरूपी फुलांनी गुंफला आहे. त्यांनी काव्यद्वारे साकारलेली व्यक्तिरेखा त्यांच्या भावना. त्याच्या मनाची होणारी घालमेल शब्द तरंगाद्वारे पानापानात उमटलेली दिसते "माघाराची जाणीव मी आता नाकारली. कवाड दाही दिशांची मी आता उघडली."
सर्व काव्य ही आशय पूर्ण असून अतिशय सोप्या शब्दात लेखणी द्वारे त्यांनी पानावर उमटवले आहे .
त्यांनी असेच काव्य करून वाचकांना त्याची मेजवा
-नी द्यावी.
Pramod kamalakar welekar
28 Jul 2024 02 15 PM
Kavita sangrah khup chhan aahe, sarwani labh ghetla pahije ,
Lekhika shubhangi rewatkar Yana khup khup shubheccha , ashach God God Kavita sangrahancha aamhala labh midat rahawa hi iccha , dhanyawad
कवयित्री शुभांगी रेवतकर याचा मुक्त मी व्यक्त मी काव्य संग्रह पहाता क्षणीच घ्यावासा वाटलाअत्यन्त आकर्षक मुखपृष्ठ,आणि मनाला भावना ऱ्या साऱ्याच कविता,,,,वाचकांना नक्कीच आनंद देणाऱ्या आहेत,हार्दिक शुभेच्छा