Summary of the Book
मंजुश्री गोखले यांनी लिहिलेलं हे प्रवासवर्णन अमेरिकेतील अनुभवावर आधारित आहे. हे केवळ प्रवासवर्णन नाही, तर लेखिकेने आलेल्या अनुभवांचं विश्लेषण करून तेथील पर्यटनस्थळं, वास्तू यांची भारतातील तशा ठिकाणांशी तुलना करून आपली मत नोंदवली आहेत. केवळ प्रवासवर्णनपर असं हे पुस्तक नाही.