Home
>
Books
>
राजकीय
>
Pratima Ani Vastav - प्रतिमा आणि वास्तव
प्रतिमा आणि वास्तव
Amrutsiddhi PrakashanDr. Manmohan SinghMadhav BhandariManmohan SinghPoliticalPratima Aani VastavPratima Ani VastavPratima Ani WastavPratima Ani WastawPrime MinisterPrime Minister Dr. Manmohan SinghPrime Minister Manmohan SinghRajakiyaअमृतसिद्धी प्रकाशनपंतप्रधानपंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगपंतप्रधान मनमोहन सिंगप्रतिमा आणि वास्तवमनमोहन सिंगमाधव भांडारीराजकीय
Hard Copy Price:
25% OFF R 160R 120
/ $
1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
eBook Price:
25% OFFR 160R
120
/ $
1.54
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
डॉ. मनमोहन सिंग... आपले सध्याचे पंतप्रधान... ते नामवंत अर्थशास्त्रज्ञ आहेत, असे अनेकजण म्हणतात; पण खरी वस्तुस्थिती काय आहे? त्यांच्या कारकिर्दीत असंख्य प्रश्न उभे राहिले आहेत. ते प्रश्न झटकून टाकण्याचा त्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी ते प्रश्न काही त्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. अस असतानाही संयुक्त आघाडी सरकारच्या कार्यकाळात सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान डॉ. मनमोहनसिंग यांच्या व्यक्तीमत्वाचा परखड वेध माधव भांडारी यांनी घेतला आहे. भांडारी हे राजकारणात दीर्घकाळ वावरलेले, राजकीय डावपेच जवळून पाहिलेले अनुभवी आणि अभ्यासू म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत.त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे हे संकलन आहे. अणुउर्जा करार, यूपीए सरकार, व्याजदर, काळा पैसा, सीबीआय, सामुहिक बलात्कार, माहितीचा अधिकार आदी मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. गंभीर प्रश्नांची सोप्या भाषेतील मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.