होमो डेअस
Author: Yuval Noah Harari 
Pages: 506
Weight: 520 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788193803622

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 500 R 375 / $ 5.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
युवाल नोआ हरारी यांनी 'सेपियन्स' मधून मानवाची उत्क्रांती सांगत देव, धर्म, पैसा, समानता आणि स्वातंत्र्य अशा संकल्पना निर्माण करून त्याने जग कसे काबीज केले, याचे वर्णन केले आहे. नोआल यांनी त्यांचे पुढील पुस्तक 'होमो डेअस' मधून तिसऱ्या सहस्रकात मानवासमोरील दुष्काळ, साथीचे रोग आणि युद्ध या संकटाची चर्चा करीत मानवाने त्यावर मिळविलेले नियंत्रण कसे आणले हे स्पष्ट केले आहे. होमो सेपियन्स हे सर्वात विकसित रूप कसे आहे, मनुष्य व अन्य प्राण्यांमधील फरक, त्यांनी जगाला दिलेला नवा अर्थ, देव - धर्म यापलीकडे तंत्रज्ञान, बुद्धिमान रचनांमधील नव्या संकल्पना या पुस्तकातून स्पष्ट केल्या आहेत. एकविसाव्या शतकातील स्वप्न आणि दुःस्वप्न यांचा मागोवा घेत सामोरे जाव्या लागणाऱ्या भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा केली आहे. म्हणूनच उत्क्रांतीचा पुढचा टप्पा हा होमो डेअस असेल, देव-माणसाचा असेल, असे यात म्हटले आहे. याचा मराठी अनुवाद सुश्रुत कुलकर्णी यांनी केला आहे.

‘होमो डेअस’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4921479445464704340
Book Review
Write a review

Swapnil Baviskar
25/01/2021

या पुस्तकाला जेव्हढे स्टार्स द्याल तेवढे कमी आहेत ,,, एवढे जबरदस्त पुस्तक मी आता पर्यंत वाचले नव्हते ज्याला कोणाला जातीधर्माचा गर्व असेल त्यांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचावे ,हे पुस्तक आपल्याला माणूस असण्याची जाणीव तर करून देतेच पण मानवजात कुठे जात आहे भविष्यात या मानवजातीला काय करायचे आहे या विषयी पुस्तकात खूपच सुंदर आणि पारदर्शक मांडणी केली आहे 😍👌🏻👌🏻👌🏻 तुम्ही पण नक्की वाचा😊🙏
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat