Vijay Vairagade
06 Feb 2019 05 30 AM
Please let me know- How can I get this book? It is not available with Bookganga. Moreover Bookganga have not made me available. Kindly provide me the full address for getting this book.
Mayui Gaikwad Gondkar
10 Feb 2017 05 30 AM
Nice book ,very informative.
सुनील शिंदे
07 Oct 2016 05 30 AM
मी वाघापूर, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील असून माझे कृषी सेवा केंद्र आहे. माझा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता मात्र केतन खोरेंच्या माध्यमातून हे पुस्तक मला मिळाले. त्यानंतर गावातील सोसायटी निवडणुकीत मी स्वतः उमेदवारी अर्ज भरत पुस्तकाचा पुरेपूर वापर करत विजयी झालो. आश्चर्य म्हणजे मी निवडून आल्यानंतर लगेचच चेअरमन म्हणून विराजमान झालो. नशिबासोबत योग्य दिशा मिळाल्याने इथवर आलो. धन्यवाद केतन आणि अभिषेक
Raju Shaikh
04 Jan 2016 05 30 AM
होणार मी पण ग्रामपंचायत सदस्य. पुस्तकाने वाढला आत्मविश्वास.
Kishor Pardeshi
04 Jan 2016 05 30 AM
nice book, informative
Pranav Deshpande
30/03/2016
Nivadnuk majhya hatat aajchya kalatil rajkiy netyanni kase vagave, bolave, aacharan karave sobatch body language kashi asavi yababt uttam ase margdarshak pustak aahe. pratyek vyavsayikane suddha vachave ase pustak aahe. lekhakanni ajun kahi pustke kadhavit ya vishayavar.
Rushikesh Munde
29/03/2016
"उच्च नेतृत्व उच्च परिणामकारकता ठरवते"
"नेतृत्व करण्यासाठी आधी स्वतःचे नेतृत्व करायला शिका" यासह असलेल्या महत्वपूर्ण वाक्यांमुळे पुस्तकाची उपयुक्तता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. असे पुस्तक कि जे राजकीय परिसीमा बदलण्यासाठी सामान्यांना मदत करू शकते.
एका प्रिय मित्राने ऐच्छिक रक्तदान केल्याने मला निवडणूक माझ्या हातात हे पुस्तक सप्रेम भेट दिले. पुस्तक वाचण्यास सुरवात केल्यानंतर प्रत्येक पान ज्ञानात अमुलाग्र भर टाकणारे भेटले. ८० पानांचा हा छोटेखानी निवडणुकांचा अभ्यासक्रम खरोखरच १०० वर्षांच्या राजकीय अनुभवा इतका वाटतो. प्रत्येकाने खरेदी करावे असे हे पुस्तक आहे.
अॅड. धनंजय जाधव
26/03/2016
प्रत्येक निवडणूक वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीला सुरवातीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत कसे वागावे, कसे आचरण ठेवावे, जनतेसोबत कसे बोलावे याबाबत महागुरू असलेले हे पुस्तक आपल्या राजकारणात नवोदितांना एक योग्य रस्ता दाखविणारे मार्गदर्शक आहे. व्यवसायात, व्यापारात, समाजसेवेत अथवा जीवनात कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करत असताना या पुस्तकाने निश्चितच प्रगती साधण्यास मदत होणार आहे. किंमत कमी असल्याने सामान्य नागरिक सहज घेऊ शकतो. लेखक स्वतः राजकीय व्यक्ती व आंतरराष्ट्रीय अभ्यासक असल्याने पुस्तकाची क्वालिटी अप्रतिम असल्याचे वाचताना जाणवले.
Pruthviraj Bhosale
26/03/2016
nivadnuk ladhvitana lagnare kasab, netyanche rahanimaan, rajkarnachi survat kartanache pahile paul, kaydyacha abhyas, grampanchayat te jilhaparishad, nagarpalika nivadnukanchi ranniti aslelya pustkane सभ्य व्यक्तींना राजकारणात सहज प्रवेश मिळेल. लेखक जोडीचे आभार
Abhijeet Kulkarni
26/03/2016
ya pustkacha baaj vachakala ruchnara aahe. rajkarnachi disha aani dasha badlaychi asel tar navin yuva rajkarnat yene garjeche aahe. tyasathi ase margdarshak pustak nakkich upyukt aahe.
पुस्तकातील काही ब्रीदवाक्ये मनाला आत्मविश्वास देणारी आहेत. माझा व्यवसाय आहे आणि पुस्तक निवडणुकीविषयी असले तरी व्यवसायात उत्तम नेतृत्व घडवताना हे पुस्तक वाचून फायदाच झाला. दोन्ही लेखक आंतरराष्ट्रीय व ग्रामीण अभ्यासक असल्याने छान कॉम्बिनेशन आहे.
Siddharth Kajale
26/03/2016
राजकीय, सामाजिक क्षेत्रात कारकीर्द करू बघणाऱ्या, महाराष्ट्राच्या राजकारणात चारित्र्यसंपन्न राजकीय नेतृत्व घडवू बघणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक असलेले कायदेकानून, निवडणुकीची प्रात्यक्षिके, देहबोली कशी असावी ? याबाबत इत्यंभूत माहिती असलेले आगळेवेगळे पुस्तक. प्रत्येकाने खरेदी करावे असे पुस्तक.