संभव असंभव
देव, आत्मा, साक्षात्कार वगैरे अतींद्रिय अनुभवांचा वैज्ञानिक वेध
Asambhav
Asambhaw
Atma
Dev
Dev Atma Sakshatkar Vagaire Atindriy Anubhavancha Vaidnyanik Vedh
Neeranjan Ghate
Niranjan Ghaate
Niranjan Ghate
Sakshatkar
Sakshatkar Vagaire Atindriy Anubhavancha Vaidnyanik Vedh
Samakalin Prakashan
Sambhav
Sambhav Asambhav
Sambhav Asambhav : Dev Atma Sakshatkar Vagaire Atindriy Anubhavancha Vaidnyanik Vedh
Sambhava Asambhava
Sambhaw
Sambhaw Asambhaw
Sambhawa Asambhawa
Scientific
आत्मा
देव
देव आत्मा साक्षात्कार वगैरे अतींद्रिय अनुभवांचा वैज्ञानिक वेध
निरंजन घाटे
विज्ञानविषयक
संभाव असंभव
संभाव असंभव: देव आत्मा साक्षात्कार वगैरे अतींद्रिय अनुभवांचा वैज्ञानिक वेध
समकालीन प्रकाशन
साक्षात्कार वगैरे अतींद्रिय अनुभवांचा वैज्ञानिक वेध
Pages: 117
Weight: 153 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
25% OFF
R 125
R 94
/ $
1.02
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
माणसाच्या आकलनापलीकडे काही अदृश्य, पारलौकिक, अधिभौतिक स्वरूपाच्या शक्ती आहेत, अशी समजूत माणूस बाळगून आहे. देव या संकल्पनेवरची श्रद्धा ही त्यातली सर्वांत आदिम. पण देवाप्रमाणेच माणसाचा आत्मा, साक्षात्काराचे अनुभव, समाधिवस्था, आतला आवाज, मृत्युसमीप व मृत्युपश्चात अनुभव यांवरही लोक विश्वास बाळगून असतात.
माणसाच्या या श्रद्धांचा जगभरातले शास्त्रज्ञ गेली कित्येक वर्षं रीतसर अभ्यास करत आहेत. विज्ञानाच्या कसोटीवर माणसाच्या समजुती तपासून पाहत आहेत. या संशोधनाचा आणि त्यातून निघणा-या निष्कर्षांचा धांडोळा.