BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

युगशिल्पी मागोवा वडार जमातीचा
Pages: 232
Weight: 309 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789382906407
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7ZCOS

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 300 R 270 / $ 3.86
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
भारतीय समाजातील ज्या प्राचीन जाती जमातीनी या देशाला घडवून , भारतीय संस्कृतीचा अजरामर ठेवा निर्माण केला , त्यात ओड् ड , वड् ड , वडार जमातीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल . संपूर्ण भारतभर पसरलेल्या या जमातीची नोंद भारतीय इतिहासात एका शब्दानेही घेतली गेली नाही , हे दुर्दैव म्हणावे लागेल . आदिवासी जमातीची म्हणून सांगितली जाणारी सगळी वैशिष्ट्ये या वडार जमातीत असतानाही तिला भटक्या - विमुक्त जमातीच्या यादीत सामाविष्ट केले गेले आहे . हा या जमातीवर केला गेलेला अन्याय आहे.या जमातीचा आदिवासी म्हणून समावेश झाल्याशिवाय त्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला होणार नाही , हे भांडेकर यांचे म्हणणे रास्त आहे .
                        अशा या आत्माभिमानी , कष्टाळू व संघर्षशील जीवन जगणाऱ्या वडार जमातीच्या प्राचीनत्वाची , सामाजिक व सांस्कृतिक जीवनाची आणि संघटनात्मक चळवळीविषयीची माहिती या ग्रंथाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य लेखक प्राचार्य शिवमूर्ती भांडेकर यांनी केले आहे . यासाठी त्यांनी केलेल्या अभ्यासाचे व घेतलेल्या कष्टाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे . एका दृष्टीने युगशिल्पी वडार जमातीचा हा दस्तावेज आहे . भावी पिढ्यांना अभ्यासासाठी तो मार्गदर्शक ठरणार आहे . या संशोधनपर ग्रंथाचे , या विषयाचे अभ्यासक , विद्यार्थी व जाणकार ग्रंथप्रेमी स्वागत करतील याची मला खात्री वाटते .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address