Hard Copy Price:
25% OFF R 220R 165
/ $
2.12
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आयुष्याचे मार्गक्रमण सुरळीत असताना अचानक वेगळे काही तरी करण्याची उर्मी दाटून येते. ते करताना माणूस दुहेरी आयुष्य जगायला लागतो. याचा शेवट काय होईल हे त्यालाही माहित नसते. असे वास्तव स्वप्न पाहणाऱ्या माणसांच्या रहस्यमय कथा डॅफने द्यू मोरीयर या इंग्लिश लेखिकेने 'द ब्रेकिंग पॉईंट' या संग्रहात लिहिल्या आहेत.
खून करण्याच्या हेतूने मि. फेन्टॉन मॅडम कौपमन यांच्या घराची खोली भाड्याने घेतात. तेथे रोज येत - जात असतानाच पोलिस खुनाच्या आरोपावरून त्यांना पकडतात. मार्दा वेस्ट हिच्या डोळ्यावर निळे भिंग बसविल्यानंतर तिला आजूबाजूला माणसांचे डोके प्राण्यांचे दिसू लागले.
यात कोणाचे शीर गाईसारखे, कोणाचे टेरिअर, कोणाचे मांजरासारखे. त्यातून निर्माण होणाऱ्या मार्दाच्या मनातील भावना यात व्यक्त होतात. व्हेनिसमध्ये सुटी घालवण्यासाठी आल्यानंतर गॅनिमेडचे आयुष्य संपण्यास जबाबदार ठरलेला त्याचा सिन्योर, रोन्डाच्या राजघराण्यातील वैचित्र्यपूर्ण घटना व अन्य मनाला धक्का देणाऱ्या कथा सर्वस्वी वेगळ्या आहेत. याचा मराठी अनुवाद स्नेहल जोशी यांनी केला आहे.