सूर्यफूल / सनद
Pages: 212
Weight: 261 Gm
Binding: Paperback

eBook Price: 20% OFF  R 150 R 120 / $ 1.71
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
सनद :भारतामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीप्रणीत सरकार कारभारविषयक धोरणे ठरवते आणि नोकरशाहीच्या मार्फत त्या धोरणांच्या अनुषंगाने कारभाराची अंमलबजावणी केली जाते. या प्रक्रियेमध्ये नोकरशाही फार महत्त्वाची भूमिका पार पाडते. राज्यकर्त्यांपेक्षा हे ‘शासनकर्ते’ प्रबळ असतात. ही ‘पोलादी चौकट’ जेव्हा भ्रष्टाचाराने ठिसूळ होते तेव्हा काय घडते, ते गेल्या काही वर्षांत आपला देश प्रत्यक्ष अनुभवीत आहे. लोकशाहीला भ्रष्ट नोकरशाहीचा विळखा पडणे म्हणजे देशाचे दुर्दैव होय.

श्री. मधु मंगेश कर्णिक यांनी शासकीय सेवेत असताना उच्च पातळीवरील शासनयंत्रणा पाहिली आणि ती राबवणारे भ्रष्टाचारी, स्वार्थी आणि महत्त्वाकांक्षी, वशिलेबाज नोकरशहाही पाहिले.

त्यांनी लेखकाच्या संवेदनशील मनाने आणि जागरूक नागरिकांच्या डोळ्यांनी जे पाहिले त्याला ‘सनद’ या छोटेखानी कादंबरीमध्ये शब्दबद्ध केले आहे. त्यामुळे वाचकांना ‘सनद’ नेहमीच एक प्रत्ययकारी, वास्तवदर्शी वाटत आली आहे.

सूर्यफूल : विशू या एका तरल कल्पनाशक्ती आणि कलावंताचे संवेदनक्षम मन घेऊन जन्मलेल्या दुर्दैवी मुलाची ही कहाणी. मध्यमवर्गीय व्यवस्थेमध्ये पिचलेल्या कुटुंबातील ताणतणाव, आईचे वत्सल पु‌त्रप्रेम आणि शारीर पातळीवरील त्याच्या तरुण मनाची अगतिक तगमग, तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना विशू आणि त्याची बालमैत्रीण यांतील सूक्ष्म, नाजूक भावबंध, त्यांची पूर्ती-अपूर्तीच्या सीमारेषेवरील अस्वस्थ तगमग- हे सारे मधु मं‌गेश कर्णिक यांनी कमालीच्या तन्मयतेने या दीर्घकहाणीमध्ये चित्रीत केले आहे.
Book Review
Write a review

prakalp shah
12 Apr 2010 05 30 AM

it is very good
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat